अ.क्र. | सेवांचा तपशिल | सेवा पुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांची नांव व हुददा. | सेवा पुरविण्यांची विहीत मुदत. | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नांव व हुददा . |
१ | २ | ३ | ४ | ५ |
१ | ग्रामसेवक , ग्राम विकास अधिकारी , विस्तार अधिकारी (पं) आस्थापना विषयक पदोन्नती व भरती व जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . | श्री. ए.डी.पठाण , वरि. सहा. | शासनाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमा प्रमाणे. | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
२ | १. ग्रामपंचायत कर्मचारी आस्थापना विषयक सर्व कामकाज व जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . २. खातेनिहाय चौकशी ,निलंबन प्रकरणे , अंतिम शास्ती देणें | श्री.ए.एस.बंडगर , वरि. सहा. | १.सर्व ग्रा प कर्मचा-यांची जेष्ठता यादी प्रसिध्द करणे .व त्यानुसार जि. प. आस्थापनेवरील वर्ग ३ व ४ च्या पदांवर १० % आरक्षणाप्रमाणे भरतीसाठी साप्रविकडे शिफारस करणे .२खातेनिहाय चौकशी करणे व शास्ती देणे | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
३ | १.ग्रामपंचायत ठोक अंशदान , कर व फी . २.स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना.३.पुनर्वसन वसाहती कामकाज. ४.आठवडा बाजार.५.इमारत निर्लेखन,नगरपालिका हद वाढ ,यशवंत सरपंच पुरस्कार ,आदर्श ग्रामसेवक,गावठाण वाढ | श्री.एल.के.पाचगावे , ग्रामसेवक | १.स्थायी समितीचे मंजुरी नंतर मा. आयुक्त , पुणे यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी सादर . २. १.स्थायी समितीचे मंजुरी नंतर मा. आयुक्त , पुणे यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी सादर . ३. इमारत निर्लेखन – जि. प. सर्वसाधारण सभेचे मंजुरी नंतर . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
४ | सर्व तक्रार प्रकरणे | श्री.आशिष भक्ते, क.सहा. | गविअ यांचेकडून अहवाल प्राप्त करुन घेवून किंवा सुनावणी ठेवून तक्रारीबाबत अंमलबजावणी केली जाते . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
५ | सरपंच ,उपसरपंचपदी, प्राधिकृत अधिकारी नियुक्ती, गायरान, गावठान जमीन देणे बाबत अभिप्राय,ग्रामसेवक सवर्गाचे गोपनीय अहवाल जतन करणे ग्रा प निवडणूक विषयक कामकाज अभिलेख वर्गीकरण,ग्रा. प सदस्य अनहर्ता | श्री.एस.पी.घस्ते वरिष्ठ सहा. | पंधरा दिवसात किंवा शक्य तेवढया शिघ्र | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
६ | १.सरपंच,उपसरपंच,ग्रा,प,सदस्य ग्रामसेवक वि.अ.यांना प्रशिक्षण. २. १४ वा वित्त आयोग ३.RGPSA कामकाज,१४ वित्त आयोग अंतर्गत आमचा गाव आमचा विकास कार्यक्रम | श्री.उमेश कुलकर्णी क.लिपिक.RGPSA | १.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
७ | १.जिल्हा ग्राम विकास निधी / कर्ज. २.सर्व उपकर ,मुदांक शुल्क,गौण खनिज,०.२५ अंशदान | श्री.अभिजित निगळे वरिष्ठ सहा.(लेखा) | १.स्थायी समिती मंजुरी नंतर कर्ज मंजुर केले जाते. २.मा.जिल्हाधिकारी यांचे कडुन प्राप्त झाले अनुदान पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायतींना वाटप केले जातेृ | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
८ | १. कर्मचारी किमान वेतन अनुदान वाटप,सरपंच मानधन २.सदस्य बैठक भत्ता ३.CMP द्वारे वेतन प्रणाली कामकाज ४.लेखाविषयक ताळमेळ ५.मागास ग्रा.प.ना. अर्थ साहाय्य | श्री. ऋषिकेश गुरव , कनि. सहा.(लेखा) | १.शासना कडुन व वित्त विभागा कडुन प्राप्त अनुदान गटांना शिघ्र वाटप केले जाते . २. यात्राकर वसुल करणेस ग्रा.प.कडून परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर येणा-या स्थायी समितीचे मंजुरी नंतर शिघ्र मान्यता दिली जाते . तसेच यात्रकर अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नंतर ग्रा पं ना वाटप करणेसाठी गटांना वाटप केले जाते . ३. शासनाकडून अनुदान प्राप्त झालेनंतर ग्रा पं ना वाटप करणेसाठी गटांना वितरीत केले जाते . ४.परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर येणा-या जि.प. सर्वसाधारण सभेची मान्यता घेवून निर्लेखनास मंजुरी दिली जाते . ५. लाभार्थिकडून परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर गठीत समितींच्या मान्यतेने अर्थ सहाय शिघ्र दिले जाते . ६. येणा-या स्थायीसमितीच्या शिफारशीने शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला जातो . ७. परिपुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेनंतर मा. मुकाअ यांचे मान्यतेने शिघ्र मंजुरी दिली जाते . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
९ | १. सादिलवार खरेदी (भांडार). | श्री.डोईफोडे ए.एस , कनि. | कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यकतेनुसार सादिलवार खरेदी करणे | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१० | १. जनसुविधा अंतर्गत ग्रा प इंमारत बांधणे / स्मशानशेड बांधणे व स्मशानभुमी सुधारणा २. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत माठया ग्रा पं ना नागरी सुविधा पुरविणे.३. क वर्ग यात्रा स्थळा चा विकास योजना | श्री.खाटांगळेकर ए. एस , वरिष्ठ. सहा. | १.ग्रामसभेच्या मान्यतेने गटामार्फत परिपुर्ण प्रस्ताव आलेनंतर जिल्हा नियोजन विकास समितीचे मान्यतेने प्रस्ताव मंजुर केले जातात . २.शासन निर्णयानुसार कामकाज पाहणे | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
११ | १. .यशवंत पंचायत राज अभियान .२.२ कोटी वृक्ष लागवड ३घरपट्टी पाणीपट्टी १०%, व १५ %,३% चा मासिक प्रगती अहवाल तयार करणे,RFD कामकाज,पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना सांसद आदर्श ग्राम योजना सेवा हमी कायदा | श्री.चौगले शिवाजी , ग्रामसेवक | १.जिल्हास्तरीय कमिटीचे मान्यतेने वर्षातून एकदा . २.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . ३.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१२ | १.ग्रा प स्तरावरील विशेष परिच्छेद२. ९० क खालील सर्व प्रकरणे ग्रा.प.कडील लेखापरीक्षण ग्रा.प.कडील अपहार प्रकरणे ,महालेखाकार मुंबई कडील शक . | श्री.भगवान कांबळे , ग्रा वि अ. | नियमानुसार लेखा परीक्षणाबाबत कार्यवाही करणे. | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१३ | १.३९(१) नुसार सरपंच अपात्रता लोकशाही दिन,लोकायुक्त प्रकरणे,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील प्रकरणे | १.श्री. डी.के.जाधव , ग्रा वि अ. | महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तरतुदीनुसार कार्यवाही करणे | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१४ | अल्पसंख्याक भऊल योजना,२५/१५ लोकप्रतिनिधीनि सुचावीवलेली कामे,सौर पथ दिवे बसविणे न्यायालयीन प्रकरणे | श्री. दादा गायकवाड कनि. सहा | शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१५ | ग्रामसभा कामकाज मासिक सभा महिला सभा पालखी सोहळा व ग्रा प संबंधित कामकाज,घर गृहस्वामीनीचे योजना राबविणे | सौ जयश्री दिवे ग्रामसेविका | महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तरतुदीनुसार कार्यवाही करणे | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१६ | १४ वित्त आयोग विषयक संपूर्ण कामकाज | श्री.सचिन कुंभार व.सहा | शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |
१७ | कार्यलयीन आस्थापना विषयक कामकाज ग्रामसेवक सवर्गाची पेन्शन विषयक सर्व कामकाज इ निविदा कामकाज आपले सरकार सेवा केंद्र कामकाज कालबद्ध पदोन्नती कामकाज, भ नि नि प्रकरणे ,उपमुका ग्रा प मासिक दैनंदिनी करणे ,वाहन इंधन /दुरुस्ती | के . जी लांडे कनि. सहा | शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे / कार्यक्रमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाते . | श्री. एम एस घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) |