जाहिर संक्षिप्त ई-लिलाव सूचना क्र. 03 सन 2017-18(एक वर्षासाठी)
जिल्हा परिषद कोल्हापूर येथील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह भाडेने चालविणेत देणे बाबत. (एक वर्षासाठी)
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह भाडेने चालविणेसाठी देणे बाबत कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून लिलाव पध्दतीने दर मागवित आहेत.
कामांची जाहिर ई-लिलाव सूचना क्र.०३/2017-18 “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर दि. 31 /05 /2017 दुपारी 1.00 वाजलेपासून प्रसिध्द करणेत येत आहे.
Sr. No | Name of work | e-auction Form cost | E.M.D. |
1 | e-auction is Invited to run the Canteen in the premises of Main Administrative Building, Z.P. Kolhapur on Rental Basis.
| 1000 | 5000.00 |
सदर कामांची विस्तृत जाहिर निविदा सूचना “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर