जिल्हा परिषद सेस योजना

क्रमांकयोजनेचे नांव व लेखाशिर्ष
आणिबाणीवेही ओषधे, जंतनाशके खरेदी, गोचिड, गोमाशि, निर्मुलन कार्यक्रम व श्वानदंश प्रतिबंधक लसिकरण
५० टक्के अनुदानावर आर्थिकदृष्टया दुबर्ल घटकातील, महिला लाभार्थीना शेळी गट पुरविणे.
दवाखाना व प्रयोगशाळा बळकटीकरण, पशुवैदयकिय संस्थांना लेखन सामुग्री खरेदी, विज पाणी व दुरध्वनी देयके आदाये किरकोळ साहित्य खरेदी, इतर सादिलवार
पशुवैदयकिय दवाखाने,/ निवासस्थाने दुरुस्ती, विद्युतीकरण, संरक्षक भिंत बांधणे
कोर्ट /वकिल फी, संगणक दुरूस्ती देखभाल व कार्या.खर्च
तालुकास्तरावरील संगणक देखभाल दुरुस्ती स्टेशनरी सादिलवार
पवैद दवाखान्याना आवश्यक उपकरणे, हत्यारे, औजारे पुरविणे.
राजर्षि शाहु पशुपालक दत्तक योजनेंतर्गत पशुपालकांसाठी प्रशिक्षण शिबीरे आयोजीत करणे प्रचार प्रसिध्दी व इतर सादीलवार
ग्रामसमृध्दी कार्यक्रमांतर्गत आदर्श गोठा व दवाखाना पुरस्कार
१०जनावरांसाठी खोडे पुरवझे व दुरुस्ती देखभाल
११नाविन्यपुर्ण योजना
पशुपालकांना m-governace व्दारे पशुसंवर्धन विषयक संदेश देणे.
१२ पशुसंवर्धन विषयक दिनदर्शीका तयार करणे. ३० टक्के अनुदान
१३राजश्री शाहू पशुपालन योजनेअंतर्गत ७५% अनुदानावर ५ लि  क्षमतेच्या अनब्रेकेबल प्लास्टिक किटली  पुरवठा करणे .
१४५० % अनुदान २ HP  विदुयत चलित कडबा कुटी  यंत्र पुरवठा करणे.
१५ देशी गायीचे संगोपन व संवर्धन करणे योजनेअंतर्गत ५०% अनुदाना वर पशुखाद्य पुरवठा.

Leave a Comment