पिक स्पर्धा

उद्देश : जिल्हयातील कृषि उत्पादन व उत्पादनामध्ये वाढ करताना शेतक-यामध्ये जास्तीत जास्त चुरस निर्माण व्हावी यासाठी सन १९५९-६० पासून पिक स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत. अटी व शर्ती :

शेतक-याकडे त्याचे नावावर जमिन असली पाहिजे व ती जमिन तो स्वतः करत असला पाहिजे.
ऊस पिक स्पर्धेत प्रवेश मिळविण्यासाठी पात्र होण्याकरीता लहान शेतक-याकडे कमीत कमी ०.२० हेक्टर तर इतर शेतक-याकडे ०.४० हेक्टर एकत्रीत ऊसाचे क्षेत्र असणे आवश्यक आहे.

कोणत्याही पातळीवरील स्पर्धामध्ये ज्या स्पर्धकांना भाग घेवून बक्षीस मिळालेले नसेल अथवा ज्यानी स्पर्धेत नियमानुसार माघार घेतलेली असेल तर त्यांना पुन्हा त्याच पातळीवर त्याच हंगामासाठी त्याच पिकासाठी बक्षीस मिळेपर्यंत भाग घेता येतो.
ज्या स्पर्धकांना स्पर्धेत दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळालेला आहे अशा स्पर्धकांची इच्छा असलेस पुन्हा पुढील वर्षी त्याच पिकासाठी त्याच हंगामात त्याच पातळीवर प्रवेश फी भरुन भाग घेता येईल.
खालच्या पातळीवरील स्पर्धेत चालू सालच्या स्पर्धेत मागील ३ वर्षात पिक उत्पादनाच्या क्रमांकापुढे नमुद केल्याप्रमाणे आला असेल तर अशा शेतक-यांना नजीकच्या वरच्या पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येईल.
स्पर्धा नियमावलीनुसार पुरेसे अर्ज न आल्यास स्पर्धा घडून येत नाहीत. त्यामुळे स्पर्धकाला वरच्या पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येणार नाही. म्हणून विशेष पातळीवर सतत दोन वर्ष स्पध्रकाने अर्ज करुन देखील स्पर्धा घडून न आल्यास ती पातळी वगळून त्यापुढील नजीकच्या पातळीवर त्या स्पर्धकांना भाग घेता येईल
एकाचवेळी एकाच पिकासाठी दोन पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
स्पर्धेसाठी पात्रता ही वैयक्तीक गुणवत्तेनुसार प्राप्त होत असल्याने स्पर्धकाचे वारसदारास स्पर्धेसाठी आवश्यक असणारी पात्रता ही वारस हक्काने प्राप्त होवू शकणार नाही. स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांपैकी सर्वसाधारण गटासाठी कमीत कमी सहा स्पर्धकांच्या पिकांची कापणी होणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत निरनिराळया पातळीवरील बक्षीसांची रक्कम खालिल तक्त्यांत दर्शविलेली आहे.

 

या योजनेअंतर्गत निरनिराळया पातळीवरील बक्षीसांची रक्कम खालिल तक्त्यांत दर्शविलेली आहे.

  पातळी१ ला क्रमांक२ रा क्रमांक३ रा क्रमांक
तालूका पातळी२५००/-१५००/-१०००/-
जिल्हा पातळी५०००/-३०००/-२०००/-
राज्य पातळी१००००/-७०००/-५०००/

राज्य पातळी पिक स्पर्धा पुरस्कार प्राप्त शेतकयांची माहितीः

अ.नंतालुकागावपुरस्कार प्राप्त शेतकयाचे नावपुरस्कार प्रकारपुरस्कार मिळालेले वर्ष
करवीरखेबवडेमहादेव कृष्णाजी गुरवखरीप भात स.क्र.११९७८-७९
भुदरगडपुष्प­ागरबाबूराव भिमराव देसाईखरीप भात स.क्र.२१९८३-८४
गडहिंग्लजहलकर्णीआत्माराम राम भुईबंर ऊर्फ लाडखरीप ज्वारी स.क्र.३१९८६-८७
आजरापुर्णोलीविठठल गणपती मुळीकखरीप भात स.क्र.२१९९३-९४
शाहूवाडीसरुडभगतसींग जयसिंगराव देसाईखरीप भात स.क्र.३१९९३-९४
गडहिंग्लजशिप्पूर तर्फे नेसरीआनंदा कृष्णा मटकरखरीप भात स.क्र.११९९४-९५
हातकणंगलेघुणकीकृष्णा रामू धनगरखरीप भात स.क्र.११९९५-९६
हातकणंगलेनिलेवाडी पारगावमारुती गणपती भापकरखरीप भात स.क्र.३१९९६-९७
पन्हाळामाळवाडी कोतोलीदादासो दिवाकर चौगुलेखरीप भात स.क्र.२१९९७-९८
१०करवीरखटागळेतुकाराम परसू पाटीलखरीप भात स.क्र.११९९८-९९
११पन्हाळामालेंबाबूराव महिपती पाटीलखरीप भात स.क्र.३१९९८-९९
१२पन्हाळामालेंबाबूराव महिपती पाटीलखरीप भात स.क्र.१२०००-०१
१३करवीरचिंचवडे कळेप्रकाश दिनकर देसाईखरीप भात स.क्र.२२०००-०१
१४गडहिंग्लजनेसरीतुकाराम अप्पा गंगलेखरीप भात स.क्र.३२००१-०२
१५गडहिंग्लजगडहिंग्लजरामगोंडा सिदगोंडा पाटीलखरीप भात स.क्र.१२००२-०३
१६गडहिंग्लजशिप्पूर तर्फ नेसरीगोपिचंद कृष्णा मटकरखरीप भात स.क्र.१२००४-०५
१७कागलकसबा सांगावकल्लाप्पा भाऊ सपाटेखरीप भात स.क्र.२२००४-०५
१८गडहिंग्लजनेसरीतुकाराम आप्पा गंगलेखरीप भात स.क्र.३२००४-०५
१९करवीरशिरोलीसुकुमार धुळोबा पाटीलखरीप भात स.क्र.३२००५-०६
२०करवीरशिरोलीशामराव पांडूरंग देसाईखरीप भात स.क्र.२२००६-०७
२१गडहिंग्लजनेसरीतुकाराम आप्पा गंगलेखरीप भात स.क्र.१२००७-०८
२२प­न्हाळामाळवाडीचंद्गकांत दि­नकर चौगलेखरीप भात स.क्र.१२००८-०९
२३कागलसुळकुडअप्पाजी रामा परीटखरीप भात स.क्र.३२००८-०९
२४गडहिंग्लजरा.शिंदे
निरगुडे
एकनाथ बुवाजी गवळीनागली आदिवासी क्र.३१९९७-९८

 

पिकस्पर्धा पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांची माहितीः

अ.नंतालुकागावपुरस्कार प्राप्त शेतकयाचे ­नावपुरस्कार प्रकारपुरस्कार मिळालेले वर्ष
गडहिंग्लजगडहिंग्लजआप्पासो दुंडाप्पा ताशीलदारखरीप भूईमूग स.क्र.३१९९६९७
हातकणंगलेघुणकीकृष्णांत रामू ध­ागरखरीप सोयाबी­न स.क्र.१२००१०२
शिरोळतमदलगेसुरगोंडा बाबगोंडा पाटीलखरीप सोयाबी­न स.क्र.२२००१०२
हातकणंगलेपटटणकडोलीसुरज जयकुमार गुंडेखरीपसोयाबीन
स.क्र.३
२००१०२
शिरोळघालवाडविवेक पांडूरंग कुलकर्णीखरीप सोयाबी­न
स.क्र.१
२००४०५
शिरोळशिरढोणसमीर बाबासो बाणदारखरीप सोयाबी­न स.क्र.२२००४०५
हातकणंगलेआळतेबाबूसो गोविंद शेळकेखरीप सोयाबीन
स.क्र.२
२००६०७
हातकणंगलेनेजदिपक श्रीपाल पाटीलखरीप सोयाबी­न स.क्र.३२००६०७

शेतिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांची माहिती

अ.नंतालुकागावपुरस्कार प्राप्त शेतकयाचे नावपुरस्काराचे नावपुरस्कार मिळालेले वर्ष
पन्हाळाराक्षीयुवराज बाबूराव पाटीलशेतिनिष्ठ१९७९
राधानगरीनरतवडेज्ञानदेव तुकाराम शिंदेशेतिनिष्ठ१९७१
राधानगरीतळाशीपांडूरंग भाऊसाहेब जाधवशेतिनिष्ठ१९७२
भुदरगडकल­नाकवाडीतुकाराम गोपाळ मोरस्करशेतिनिष्ठ१९८५
चंदगडमाणगावसुर्यकांत रुद्गाप्पा पाटीलशेतिनिष्ठ१९८३
चंदगडसुरुतेखिरु सातू भाटेशेतिनिष्ठ१९८७
गडहिंग्लजभंडगावरामाप्पा सिध्दापा करीगारशेतिनिष्ठ१९७५
गडहिंग्लजशिप्पुर तर्फे नेसरीआनंदराव कृष्णा मठकरशेतिनिष्ठ२००२
गडहिंग्लजतेरणीअरुण रावसाहेब देसाईशेतिनिष्ठ२००३
१०कागलकौलगेरामराव रंगराव पाटीलशेतिनिष्ठ१९८८
११कागलसागांवआप्पासो पांडूरंग पाटीलशेतिनिष्ठ२००८
१२कागलसातगोंडा ऊर्फ तात्यासाहेब रायगोंडा पाटीलशेतिनिष्ठ१९७७
१३शिरोळदानोळीराजकुमार अण्णप्पा पाराजशेतिनिष्ठ२००१
१४शिरोळगडमुडशिंगीसर्जेराव शामराव धावडेशेतिनिष्ठ१९९८
१५करवीरशिरोली दुमालाशामराव पांडूरंग देसाईशेतिनिष्ठ२००९
१६हातकणंगलेतळदंगेरामा बाळा चोपडेशेतिनिष्ठ१९८६
१७हातकणंगलेभादोलेमच्छींद्ग शिवराम कुंभारशेतिनिष्ठ२००६
१८भुदरगडवाघापूरतुकाराम बापू तोरसेशेतिनिष्ठ१९८२
१९करवीरसिंग­नापूरपांडूरंग बाजीराव पाटीलशेतिनिष्ठ१९७६
२०आजरापोळगांवसुर्याजी सोमाजी नार्वेकरशेतिनिष्ठ१९८४
२१शिरोळटाकवडेप्रकाश बसगोंडा पाटीलशेतिनिष्ठ१९८९
२२गडहिंग्लजनांगनूरतानाजी रागोबा मोकाशीशेतिनिष्ठ१९७४
२३शिरोळजयसिंगपूरबाबासाहेब अण्णा पाटीलशेतिनिष्ठ१९७८
२४हातकणंगलेतारदाळमदन भूपाल चौगुलेशेतिनिष्ठ१९९१
२५शाहूवाडीयल्लूरमनोहर कृष्णा भिगार्डेशेतिनिष्ठ१९७३
२६शिरोळनरसिंहवाडीचिमासाहेब महादेवराव जगदाळेशेतिनिष्ठ१९८६
२७आजराचितळेभाऊसाहेब कृष्णाराव सरदेसाईशेतिनिष्ठ१९८९

उद्यानपंडीत पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांची माहिती

अ.नं.तालुकागावपुरस्कार प्राप्त शेतकयाचे नांवपुरस्काराचे नावपुरस्कार मिळालेले वर्षशेरा
गडहिंग्लजनेसरीसुमन तुकाराम गंगलेउद्या­नपंडीत२००४
गडहिंग्लजबडयाचवाडीसुमित सदाशिव धाकोजीउद्या­नपंडीत२००८
शिरोळतमदलगेशिवाजी बबनराव कचरेउद्या­नपंडीत२००३
शाहूवाडीयेल्लूरअश्विनी सुबोध भिगार्डेउद्या­नपंडीत२००६
शिरोळकोडीग्रेगणपतराव अप्पासाहेब पाटीलउद्या­नपंडीत२००१
हातकणंगलेतळसंदेबाळू  नाना  चव्हाणउद्या­नपंडीत२००५
करवीरवाशीराजाराम देवबा मेथेउद्या­नपंडीत२००९
कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकयांची माहितीः
अ. नं.तालुकागावपुरस्कार प्राप्त शेतकयाचे नांवपुरस्काराचे नावपुरस्कार मिळालेले वर्षशेरा
गडहिंग्लजशिप्पूर तर्फे नेसरीमहालक्ष्मी उद्योग बचत गटकृषिभूषण२००४
करवीरगडमुडशिंगीअशोक यशवंत धनावडेकृषिभूषण२००६
हातकणंगलेयळगुडहनुमान सहकारी दूध व्यवसाय व कृषि पुरक सेवा संस्थाकृषिभूषण१९८५
हातकणंगलेपटटणकडोलीजयकुमार बंडू गंडेकृषिभूषण२००१
शिरोळपुणेडॉ.बुधाजीराव रघुनाथराव मुळीककृषिभूषण१९९२
कोल्हापूरफुलेवाडीश्रीपतराव शंकरराव बोंद्गेकृषिभूषण१९९३मयत
राधा­नगरीठिकपूर्लीमहादेव लक्ष्मण चौगलेकृषिभूषण२०००मयत

 

जिजामाता कृषि भुषण पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांची माहितीः

अ. नंतालुकागावपुरस्कार प्राप्त शेतकयाचे नावपुरस्काराचे नावपुरस्कार मिळालेले वर्ष
हातकणंगलेहुपरीसुजाता अनिल गाठजिजामाता२००८
हातकणंगलेअंबपवत्सला अशोक मानेजिजामाता२००४
कागलकरनूरमोहिनी मोहन जाधवजिजामाता२००५
हातकणंगलेपेठवडगावविजयादेवी विजयसिंह यादवजिजामाता२००७
करवीरगडमुडशिंगीसंगिता तानाजी धनावडेजिजामाता२००३

 

पीक स्पर्धा

पुरस्कार प्राप्त शेतकरी यादी

 

 

 

Leave a Comment