महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक 18 एप्रिल 2018 इ.रोजी जिल्हा परिषदमध्ये सकाळी 11.00 वाजता साजरी करणेत आली. याप्रसंगी सौ. वर्षा परिट,लेखा व वित्त अधिकारी (शिक्षण विभाग ) व श्री.सुधाकर कांबळे, कनिष्ठ सहा लेखा वित्त विभाग यंाचे हस्ते महात्मा बसवेश्वर यंाच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले . त्याप्रसंगी मा. इंद्रजित देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , श्री. हरिशचंद्र जगताप प्रकल्प संचालक, श्री.संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री. तुषार बुरूड कार्यकारी अभियंता बांधकाम , श्री. चंद्रकांत सुर्यंवंशी कृषि अधिकारी, एच.एस.शिंदे पशुसवंर्धन अधिकारी इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये महात्मा बसवेश्वर यांची माहिती श्री. बी.पी. माळवे यंानी सांगितलीे. त्याप्रस्ंागी जिल्हा परिषदेतील संघटना पदाधिकारी व अधिक्षक, कक्षअधिकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र. )
जिल्हा परिषद कोल्हापूर