जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभाग
जाहिर ई-निवीदा सुचना क्रं.22 सन 2017 – 18
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य प्रशासकीय इमारत, कागलकर हाऊस , मा.अध्यक्ष निवासस्थान , मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवासस्थान , येथिल साफ सफाई व स्वच्छता आणि आवारातील साफसफाई करणे करिता 1 वर्ष कालावधी करिता अधिकृत यंत्रणेकडुुन मा. कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून निविदा मागवित आहेत.
मुख्य प्रशासकीय इमारत, कागलकर हाऊस, मा.अध्यक्ष निवासस्थान, मा. उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवासस्थान, साफ सफाई व स्वच्छता आणि आवारातील साफसफाई करणे कामासाठी 01 वर्ष मुदतीने करार तत्वावर ऑनलाईन ई-निविदा पध्दतीने निवीदा मागवित आहेेत. कामाचा कालावधी 08 तास राहील.
Sr. No | Name of work | Amount put to tender | Tender Form cost | E.M.D. (1%) |
1 | Cleaning the Building & Campus @ Main Administrative Office Building and Kagalkar House, Z.P. Kolhapur and President Residential Premises, Vice-President and Sabhapati Residential Premises, Z.P. Kolhapur
|
10,65,890/-
| 2000/- | 10659/- |
- सदर कामांची जाहिर ई-निविदा सूचना खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे. http://mahatenders.gov.in / zpkolhapur.gov.in
- सदर निविदा बाबतची सर्व कार्यवाही ऑनलाईन ई-निविदा पध्दतीने होणार आहे.
- निविदा डाऊनलोड करणेची व ऑनलाईन भरणेची माहिती http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- निविदा डाऊनलोड करणेची मुदत दि.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजले पासून दि.04.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजे पर्यंत राहील.
5) ऑनलाईन पध्दतीने ई-निविदा स्विकृती http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.19.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजले पासून
दि.04.06.2017 रोजी सकाळी 11.00 वाजे पर्यंत राहील.
- निविदा फ़ॉर्म ची किंमत रक्कम रु.2000/- व इसारा रक्कम रु. 10659/- चे Tender Form Fee and Earnest Money(EMD) both payments must be paid online. Bidder are requested to use SBI Internet Banking or Other Internet Banking in State Bank MOPS. Bidder should pay both payments by using only concern site e.g.http://mahatenders.gov.in. Other payment mode shall not be accepted.
- मक्तेदारांनी निविदा संच फी व 1 % इसारा रक्कम ही मक्तेदारांनी स्वत:च्या बँक खाते मधून ऑनलाईन नेट बँकींग द्वारे भरणा करणे बंधनकारक आहे. व ती भरणा केल्याचे बँक स्टेटमेंट (बँकेचा खाते उतारा व पी.आर.एन व यु.टी.आर नंबर ) स्कॅन करून Enevelope No.1 (documents must be submitted in Packet 1) मध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
9) तांत्रीक लखोटा क्र.1 ऑनलाईन पध्दतीने दि.05.07.2017 रोजी सकाळी 11.00 वाजता http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावरून
कार्यकारी अभियंता (बांधकाम) नागाळा पार्क जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे कार्यालयात उघडणेत येईल.
10) पात्र निविदा धारकांना वित्तीय निविदा उघडणेचा दिनांक व वेळ ई-मेल व्दारे कळविणेत येईल.
11) एकूण निविदा रक्कमेच्या 5% रक्कम (इसारा रक्कम 1% वगळून) सुरक्षा अनामत रक्कम म्हणून चलनाने के.डी.सी.सी. बॅक शाखा जि.प. कोल्हापूर कडे
भरणा केले नंतरच करारपत्र करणेचे आहे.
12) पात्र निविदा धारकाने विहित मुदतीत निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेस त्याची इसार रक्कम खास जमा करणेत येईल.
13) निविदा उघडलेल्या दिनांकापासून 90 दिवसा पर्यंत सदर निविदा वैध राहील.
14) सदर निविदेबाबत वेळोवेळी प्रसिध्द करणेत येणारी शुध्दीपत्रके http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येतील
15) कोणतीही किंवा सर्व निविदा स्विकारणे किंवा रद्द करणेचे अथवा विभागुन देणेचे अधिकार खाली सही करणार यांनी राखून ठेवले आहेत.
कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर