ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात.
सर्वासाठी आरोग्य हे जागतीक आरोग्य संघटनेचे ध्येय गाठण्यासाठी वैधकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत लोकसहभागातुन ग्रामिण भागातील जनतेला सातत्याने गुणात्मक सेवा देत असतात.
१. प्राथमिक आरोग्य केंद्गे ७४
२. प्राथमिक आरोग्य उपकेंद्गे ४१३
३. ग्रामीण रुग्णालये १८
४. उप जिल्हा रुग्णालये २
1 | योजनेचे नांव | 30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे |
2 | योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमुद करावा | 30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे |
3 | म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहीली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिपा्रय | सदरच्या योजनेमूळे 30 वर्षावरील मिहिला अधिकारी कर्मचारी यांची लवकरात लवकर कॅन्सर तपासणी करुन लवकर निदान झालेने कॅन्सर लवकरात लवकर बरा होतो |
4 | अनूसुचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणार | सदर योजनेचे महत्व विशद करुन समावेश नसलेस करणे बाबत कार्यवाही करणेत येईल |
5 | शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय | -- |
6 | योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवाल | तपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या - पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21 |
7 | योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावी | 1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचारने बरा होण्यास मदत होते 2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे 3स्त्रीयांचे आरोग्यश् सुधारण्यास मदत |
8 | योजनेचे लाभार्थि पात्रता निकश | 30 वर्षे वयावरील महिला जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदरस्या आरोग्य महिला अधिकारी/कर्मचारी यांची गर्भाशय मुख कॅन्सर स्तनकॅन्सर मुख कॅन्सरची तपासणी करणे |
9 | योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रक्रिया स्वरुप व अतिंमीकरण | प्रा आ केंद्र व तालूका आरोग्य अधिकारी |
10 | योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप | 1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते 2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे 3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत |
11 | योजना अम्म्ल बजावणीचे टप्प्े | प्राथमिक आरोग्य केंद्र व तालूका आरोग्य अधिकारी |
12 | योजना राबविण्याचा कालावधि | सन 2017-18 |
13 | योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभिप्राय | 1 कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचाराने बरा होण्यास मदत होते 2 राष्टिय असंसर्गजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमास बळकटि येणार आहे 3स्त्रीयांचे आरोग्य सुधारण्यास मदत |
14 | योजना राबविण्यास आवशक निधी | रक्कम रु 300,000/- तिन लाख |
15 | निधी बाबत समर्थनिय अभिप्राय | सदरचा निधी तज्ञ मानधन, उपचार ,औषधे खरेदि कार्यक्रम आयोजन इ साठी खर्च करणेत येतो |
16 | निधी कोणत्या महिन्यामध्ये खर्च होणार | मंजूर निधी ज्या वर्षात करणेत आला त्याच वर्षि खर्च करणेत येणार |
1 | योजनेचे नांव | तपासणी आरोग्याची ज्येष्टांच्या सन्मानाची आधारवड 60 वर्षावरील नागरींकाची वैदयकिय तज्ञामार्फत तपासणी करणे |
2 | योजनेचा उदेश सविस्तर उदेश नमूद करावा | जिल्हा परिषद अतंर्गत ग्रामीन भागातील सर्व जेष्ट नागंरीकांची स्त्री /पुरुष संभाव्यस विविध आजारंाची तज्ञ वैदयकिय पथकामार्फत वैदयकिय तपासणी व प्रयोगशाळा तपासणी करणेत येणार आहे. |
3 | म जि प व प स प अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेी अनूसुचि पहिलीमध्ये समावेशा बाबत विभाग प्रमुखाचे अभिप्राय | सदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष यांची वैदयकिय तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे |
4 | अनूसूचि पहिली मध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाहि करणेत येणार | सदर योजनेचे महत्व विशद करुन सदरची योजना वयोवध लोकंाच्यामध्ये किती महत्वाची आहे हे पटवून देणार |
5 | शासन स्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय | -- |
6 | योजनेची मागिल वर्षामधिल फलश्रति अहवाल | तपासणी केलेले पदाधिकारी -45,तपासणी केलेल अधिकारी-339,तपासणी केलेल्या आशा 978 तपासणी केलेले इतर महिला 609 एकूण तपासलेल्या महिला पैकि प्रयोगशाळा तपासण्या - पॅपस्मॅअर 85 एफएनसी 4 मॅमोग्राफी 16 बायोप्सी 0 कर्करोग निदान -21 |
7 | योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावी | ज्येष्ठा आरोग्यात सुधारणा ज्येष्टांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ |
8 | योजनेचे लाभार्थि पात्रता निकश | 60 वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष |
9 | योजनेची लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरण | प्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय 60 वर्षावरील सर्व स्त्री पूरुष |
10 | योजनेमध्ये लाभार्थाना लाभाचे स्वरुप | सर्व 60 वर्षावरील स्त्री व पुरुष यांची वैदयकिय तज्ञांच्या मार्फत तपासणी करुन लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार करणेत येणार आहे |
11 | योजना अमंलबाजावनीचे टप्प्े | प्रा आ केद्र, तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय |
12 | योजना राबविध्याचा कालावधि | ज्या त्या सालामध्ये |
13 | योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्या बाबतचे अभ्रिपाय | सदरची योजना हि ग्रामीण भागातील सर्व 60 वर्षावरील स्त्रि व पूरुष यांच्या आरोग्यात सुधारणा ज्येष्ठांच्या वयोमर्यादेत वाड आरोग्य सेवेच्या कक्षात वाढ |
14 | योजना राबविण्यास आवशक निधी | 600,000/- सहा लाख रु फक्त |
15 | निधी बाबत समर्थनिय अभ्रिपाय | सदरच्या निधी मधून तज्ञंाचे मानधन औषोधोपचार प्रयोगशाळा तपासणाी संदर्भ सेवा शिबीर नियोजन इ साठी खर्च करणते येणार |
16 | निधी कोणत्या मन्यिामध्ये खर्च होणार | शिबीर घेतल्यानंतर फेब्रवारी किंवा मार्च मध्ये खर्च पडनार |
1 | योजनेचे नांव | अधिकारी ,कर्मचारी यांचा प्रात्साहनपी सत्कार करणे |
2 | योजनेचा उदेश सपिवस्तर उदेश नमूद करावा | आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल |
3 | म जि प व प स अधिनियम 1961 मधिल कलम 100 अन्वये निश्चित केलेली अनूसूचि पहिली मध्ये समावेशा बाबत विभाग प्रमूखाचे अभिप्राय | आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ट कामाबदल जाहीर सत्कार करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याने भविषात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळेल |
4 | अनूसूचि पहीलीमध्ये समावेश नसल्यास काय कार्यवाही करण्यात येणार | सदर योजनेचख्े महत्व पटवून देवून कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यात वाढ करणे प्रात्साहनपर बक्षिस देण इ साठी सदरची योजना राबविणे आवशक आहे असे वाटते |
5 | शासनस्तरावर अशि योजना राबविण्यात येते का त्या बाबत सविस्तर अभिप्राय | -- |
6 | योजनेची मागील वर्षामधिल फज्श्रति अहवाल | प्रत्येक वर्षि सदरची योजना राबविणेत येते . अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करणेत येतो व प्रमाणपत्र देणेत येते |
7 | योजना सन 2018-19 मध्ये कार्यान्वीत का करावी | आरोग्य सेवे मध्ये उत्कृष्ठ काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या कक्षेत वाठ व गूणात्मक कामाचा उठाव |
8 | योजनेचे लाभार्थि पात्रता निकष | जे अधिकारी कर्मचारी ज्या त्या वर्षात उत्कष्ठ काम करतात वार्षिक अहवाल डिएचआयएस 2 व एम सि टी एस असे निकश लावनेत येतात |
9 | योजनेचे लाभार्थि निवड पध्दती प्रकिया स्वरुप व अतिंमिकरण | प्रा.आ.केंद्र, तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयजि प कोल्हापूर |
10 | योजनेमध्ये लाभार्थ्याना लाभाचे स्वरुप | मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देणेत येतात |
11 | योजना अमंलबाजावणीचे टप्पे | प्रा आ केंद्र तालूका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय |
12 | योजना राबविण्याचा कालावधि | मंजूर कालावधी ज्या त्या वर्षात |
13 | योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यास योग्य असल्याबाबतचे अभ्रिपाय | अधिकारी कर्मचारी यांचा कामाबददल मान्यवरांचे हस्ते जाहीर सत्कार कम्ेलेने काम करणेस प्रोत्साहन मिळेल व गुणात्मक काम होईल तसेच संघ भावनेची कार्य संस्कृती जोपासली जाणार आहे. |
14 | योजना राबविण्यास आवशक निधी | रक्क्म रु 25,000/- |
15 | निधी बाबत समर्थनिय अभ्रिपाय | स्मति चिन्ह, प्रमाणपत्र, अल्पोपहार,हॉल भाडे इ साठी खर्च |
16 | निधी कोणत्या महिन्यसामध्ये खर्च होणार | फेब्रवारी किंवा मार्च मध्ये कार्यक्रम झालेनंतर |
- गलगंड
- शारीरिक व मानसिक वाढ कमी होणे
- उंची कमी होणे
- उंची जास्त होणे
- गर्भपात होणे सारखे आजार उदभवतात
- गलगंड सर्वेक्षण करणे
- आयोडिनयुक्तश मिठाची निर्मीती करणे
- आयोडिनयुक्त मिठाचा वापर करणे
- साधे मिठ वापरण्यावर बंदी आणणे (निवडक जिल्हयामध्ये )
- मिठामधील आयोडिनची मात्रा तपासणे
- आयोडिनयुक्त मिठाच्या वापरासाठी आरोग्य शिक्षण देणे
- आयोडिनयुक्त मिठाचे पॅकेटस नियमित आदिवासी भागात वाटप करणे.
- कार्यक्रम आखणे व सर्वेक्षण करणे
- आयोडिन युक्त मिठाच्या वापराचे शिक्षण देणे
- मिठाचे नमुने तपासणे
- गलगंड रुग्णांना ओषधोपचार व सल्ला देणे
नावीन्यपूर्ण योजना
जि.प. स्वनिधी मधुन नाविन्यपूर्ण योजना सन 2015-16 संक्षिप्त माहिती- जिल्हयातील गरोदर मातांना व्हाईस मेसेज द्वारे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ व मार्गदर्शनपर व्हाईस संर्दश भ्रमणध्वनीवर पाठविणे हा उद्वेश असुन सदर गरोदर मातानां या योजनेद्वारे लाभ देणे.
- व्हाईस मॅसेज दिल्याने सदर लाभार्थी हा आपला लाभ घेण्यास दक्ष होऊन आरोग्य सेवा त्वरीत उपलब्ध करुन घेऊ शकतो.
- सदर योजेने अंतर्गत 8 व्हाईस एसएमएस तयार करणेत आलेले असुन त्याचे रेकॉर्डीग करण्यात आलेले आहे.
- योजनेचा लाभ देणेसाठी सद्यस्थिती मध्ये 10000 गरोदर मातांचे भ्रमणध्वनी क्रमांक सध्या एकत्रीत करण्यात आलेले आहे.
- सदर योजना हि जिल्हा परिषद स्वनिधी मधुन असुन सदर योजनेस 25,000/- इतके प्राप्त होते 30000 गरोदर मातानां लाभ देण्यात आलेला आहे.
- ANM, LHV, NM Final Seniority list 2023 Publishing Order
- ANM Final Seniority list 2023
- NM Final Seniority list 2023
- LHV Final Seniority list 2023
- आरोग्य सहाय्यक (पु) पुरुष 1/1/2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
- आरोग्य सेवक पुरुष 1/1/2023 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
- Seniority list Pharmacist 01.01.2023
- ANM Seniority list 01.01.2023
- NM Seniority list 01.01.2023
- LHV Seniority list 01.01.2023
- Anm Seniority list
- औषध निर्माता 1/1/2022 अंतिम ज्येष्ठता यादी
- आरोग्य सेवक (महिला) संवर्गाची दि. 01/01/2022 रोजीची संभाव्य ज्येष्ठता यादी
- आरोग्य सहाय्यक (महिला) संवर्गाची दि. 01/01/2022 रोजीची संभाव्य ज्येष्ठता यादी
- परिचारिका प्रसाविका (महिला) संवर्गाची दि. 01/01/2022 रोजीची संभाव्य ज्येष्ठता यादी
- औषध निर्माता 1/1/2022 सेवा ज्येष्ठता यादी
- आरोग्य सेवक महिला अंतिम जेष्ठता यादी 1 जानेवारी 2021
- आरोग्य साहाय्यक महिला अंतिम जेष्ठता यादी 1 जानेवारी 2021
- परिचारिका प्रसाविका अंतिम जेष्ठता यादी 1 जनवरी 2021
- औषध निर्माण अधिकारी 1 जानेवारी 21 सेवाजेष्ठता यादी अंतिम
- कुष्ठरोग तंत्रज्ञ एक जाणारी 21 अंतिम सेवा जेष्ठता यादी
- आरोग्य सेवक पुरुष 1/1/2020 ची संभाव्य सेवा जेष्ठता यादी
- आरोग्य सहाय्यक (पु) पुरुष 1/1/2020 ची संभाव्य सेवा जेष्ठता यादी
- आरोग्य पर्यवेक्षक 1/1/2020 ची संभाव्य सेवा जेष्ठता यादी
- आरोग्य सेवक पुरुष 1/1/2020 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
- आरोग्य सहाय्यक (पु) पुरुष 1/1/2020ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
- आरोग्य पर्यवेक्षक 1/1/2020ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
- कुष्ठ रोग तंत्रज्ञ 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
- आरोग्य सेवक (पु) 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
- अवैदयकिय पर्यवेक्षक 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
- आरोग्य पर्यवेक्षक 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
- आरोग्य सेवक महिला 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
- आरोग्य सहायक महिला 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
- आरोग्य सहाय्यक (पु) 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
- परिचारीका प्रसावीका 1/1/2020 सेवा ज्येष्ठता यादी
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
कुष्ठरोग हा मायको बॅक्टेरिअम लेप्री या जंतुमुळे होणारा अत्यल्प सांसर्गिक आजार आहे.
- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कंत्राटी भरती 2019
- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कंत्राटी भरती
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी भरती जाहिरात -मानोसोपचार तज्ञ्,मनोविकृती परिचारिका, सामाजिक परिचारीका
- गट प्रवर्तक पदासाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोहापूर कडील भरती जाहिरात
- वैद्यकीय अधिकारी गट-ब (BAMS)कंत्राटी पदाची भरती २०१८
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी पदाची भरती
- राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान कंत्राटी पदाची भरती
- राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत विविध कंत्राटी पदाची भरती २०१८
- NHM भरती जाहिरात - 2019 (NEW)
- अ प्र यो सहावा वेतन आयोग 2रा लाभ
- आ सहा (म) 7 वेतन आयोग तिसरा लाभ
- आ से (म) 7 वेतन आयोग आ.से. म पहिला लाभ मंजूर आदेश 11
- आ से (म) 7 वेतन आयोग आ.से. म पहिला लाभ मंजूर आदेश 38
- आ से (म) 7 वेतन आयोग पाहिला लाभ सुधारीत करणे एकुण 24 -18-6-2018
- आ से (म) 7 वेतन आयोग तिसरा लाभ मंजूर आदेश 67
- आ. से. (म) 7 वेतन आयोग दुसरा लाभ आदेश 22
- आ.से. (म) 7 वेतन आयोग दुसरा लाभ सुधारित करणे आदेश 10
- धपाटे दुरुस्ती आदेश
- परिचारिका प्रास्तविका 7 वेतन आयोग तिसरा लाभ आदेश 7
- परिचारिका प्रास्तविका 7 वेतन आयोग दुसरा लाभ सुधारित करणे आदेश
- 24 years lab kulkatni lhv
- औषध निर्माण अधिकारी तिसरा लाभ मंजूर आदेश
- औषध निर्माण अधिकारी दुसरा लाभ (सुधारीत)मंजूर आदेश
- औषध निर्माण अधिकारी दुसरा लाभ मंजूर आदेश
- औषध निर्माण अधिकारी पहिला लाभ (सुधारीतमंजूर आदेश
- औषध निर्माण अधिकारी पहिला लाभ मंजूर आदेश
- कुष्ठरोग तंत्रज्ञ दुसार लाभ मंजूर आदेश
- कुष्ठरोग् तंत्रज्ञ तिसरा लाभ मंजूर आदेश
- सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ - आरोग्य सेवक पु २०१८
- सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ - आरोग्य सहायक- पु २०१८
- सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ - आरोग्य सहायक- पु २०१८
- Ajara private doctor info
- Shirol private doctor info
- Panhala private doctor informatin
- Kagal private doctor info
- Private_DR_info_gaganbawada
- Shahuwadi block Private doctor information 2021
- Bhudargad Private Doctor Information
- Chandgad Private DoctorTnaluka
- Gadhinglaj Private Doctor information
- Karvir Private Doctor Information
- Private Doctor Info 2021 radhangari
- Hatkanangale private doctor info