शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (क) नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये अपंग, अ.जा., अ.ज., वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गात (प्रथम प्रवेश स्तरावर) 25 टक्के प्रवेश राखीव ठेवणेची तरतूद आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील RTE अंतर्गत 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी कोल्हापूर जिल्हयातील नोंदणी केलेल्या 347 शाळांमधील 3501 जागांसाठी दि. 10/02/2018 ते दि. 07/03/2018 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेत आलेले आहेत. प्रत्यक्षात सदर कालावधीत एकूण 246 शाळांसाठी 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 70 शाळांसाठी 25 % आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत. अशा खालील 70 शाळांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेचे आयोजन मंगळवार         दि. 13/03/2018 इ. रोजी दुपारी ठिक 1.00 वाजता शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे करणेत आलेले आहे.

सदर लॉटरी प्रक्रियेस खालीलप्रमाणे नमूद केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व सदर शाळांमध्ये प्रवेश घेणेसाठी अर्ज केलेल्या पालकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सुभाष रा. चौगुले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या शाळांची यादी

अ.क्र.तालुकाशाळेचे नाव
1हातकणंगलेलोकनेते राजारामबापू पाटील इंग्शिल स्कूल, कोरोची
2हातकणंगलेकौतुक विद्या मंदिर शिरोली
3हातकणंगलेआयडीयल इंग्लिश स्कूल शिरोली
4हातकणंगलेसिंबोलिक इंटरनॅशनल स्कूल शिरोली पुलाची
5हातकणंगलेनवजीवन विद्यानिकेतन शिरोली
6हातकणंगलेसंकल्प वि.मं. शिरोली
7हातकणंगलेजिनियस इंग्शिल मिडीयम स्कूल पेठवडगांव
8हातकणंगलेग्रीन व्हॅली प्रायमरी पब्लिक स्कूल पेठवडगांव
9हातकणंगलेगुरूकुल प्राथमिक विद्यालय पेठवडगांव
10हातकणंगलेआयडीयल इंग्लिश स्कूल इचलकरंजी
11हातकणंगलेअनंतराव भिडे वि.मं. (इंग्रजी)
12हातकणंगलेश्री बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
13शिरोळआचार्य आदीसागर इंग्लिश स्कूल उदगांव
14शिरोळश्री दत्त बालक मंदिर शिरोळ
15शिरोळगुरूकुल इंग्लिश मिडीयम स्कूल अब्दुललाट
16शिरोळन्यू इंग्लिश मिडीयम स्कूल जयसिंगपूर
17करवीरअविष्कार इंग्लिश स्कूल पाडळी खुर्द
18करवीरलिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूल
19करवीरदूधगंगा व्हॅली सेमी इंग्लिश स्कूल इस्पुर्ली
20करवीरश्री आनंदराव पाटील (चुयेकर) इंग्लिश मिडीयम स्कूल
21करवीररॉयल इंग्लिश स्कूल उचगांव
22करवीरज्ञानकला विद्यानिकेतन उचगांव
23करवीरमॉडर्न इंग्लिश स्कूल पाचगांव
24राधानगरीन्यू इंग्लिश मिडीयम स्कूल राधानगरी
25राधानगरीवक्रतुंड इंग्लिश मिडीयम स्कूल
26कागलसेंट ॲनेस इंग्लिश मिडीयम स्कूल
27भुदरगडआयडीयल इंग्लिश स्कूल शिंदेनगर (राणेवाडी)
28गडहिंग्लजबी. आर. चव्हाण इंग्लिश स्कूल
29गडहिंग्लजहलकर्णी भाग इंग्लिश मिडीयम स्कूल
30गडहिंग्लजविश्वनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल गडहिंग्लज
31चंदगडसेंट स्टिफन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चंदगड
32कोल्हापूर शहरछ. शाहू विद्यालय प्रायमरी
33कोल्हापूर शहरछ. शाहू विद्यालय सी.बी.एस.ई.
34कोल्हापूर शहरमॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल
35कोल्हापूर शहरसेंट ॲन्थोनी स्कूल
36कोल्हापूर शहरश्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी प्रायमरी
37कोल्हापूर शहरश्री दत्ताबाळ इंग्लिश मिडीयम स्कूल
38कोल्हापूर शहरन्यू मॉडेल इंग्शिल स्कूल
39कोल्हापूर शहरकोरगांवकर इंग्लिश मिडीयम स्कूल
40कोल्हापूर शहरभारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर
41कोल्हापूर शहरसंजीवन इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल
42कोल्हापूर शहरसृजन आनंद विद्यालय
43कोल्हापूर शहरश्रीपतराव बोंद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल
44कोल्हापूर शहरविकास विद्यामंदिर प्राथमिक
45कोल्हापूर शहरएम. एस. पटेल इंग्लिश स्कूल
46कोल्हापूर शहरश्री हनुमंतराव चाटे स्कूल (इंग्रजी)
47कोल्हापूर शहरओरीएंटल इंग्लिश ॲकॅडमीज प्रायमरी स्कूल राजारामपुरी
48कोल्हापूर शहरटॅरीयर शौर्य स्कूल
49कोल्हापूर शहरराधाबाई शिंदे इंग्लिश मिडीयम स्कूल
50कोल्हापूर शहरसेंट मॅरीज स्कूल
51कोल्हापूर शहरराणेज प्रायमरी स्कूल
52कोल्हापूर शहरन्यू इंग्लिश मिडीयम स्कूल
53कोल्हापूर शहरब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कूल
54कोल्हापूर शहरप्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
55कोल्हापूर शहरअभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल
56कोल्हापूर शहरकोल्हापूर इंग्लिश स्कूल
57कोल्हापूर शहरअभिनव विद्यामंदिर
58कोल्हापूर शहरॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल
59कोल्हापूर शहरजवाहर इंग्लिश स्कूल
60कोल्हापूर शहरविमला गोयंका इंग्लिश स्कूल
61कोल्हापूर शहरश्री वसंतराव जयवंतराव देशमुख प्रायमरी इंग्लिश स्कूल कोल्हापूर
62कोल्हापूर शहरआनंद इंग्लिश मिडीयम स्कूल
63कोल्हापूर शहरकर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूल
64कोल्हापूर शहरआदर्श प्रायमरी स्कूल
65कोल्हापूर शहरपोदार इंटरनॅशनल स्कूल
66कोल्हापूर शहरविमल इंग्लिश स्कूल
67कोल्हापूर शहरश्री हनुमंतराव चाटे स्कूल (मराठी)
68कोल्हापूर शहरसाई इंग्लिश स्कूल
69कोल्हापूर शहररॉयल इंग्लिश मिडीयम स्कूल उचगांव
70कोल्हापूर शहरकोल्हापूर पब्लिक स्कूल

 

सदर लॉटरी प्रक्रियेबाबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकामधून प्रसिध्दी देणेत यावी, जेणेकरून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना सदर दिवशी नियोजित ठिकाणी हजर होणे सोयीचे होईल.

 

 

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)

                                                                                  शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                            जिल्हा परिषद कोल्हापूर

 

जागतिक महिला दिन 2018

जिल्हा परिषद, कोल्हापूर कडील महिला व बालकल्याण विभागा मार्फत     दि. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिन 2018, महिलांमध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती कार्यक्रम,अस्मिता योजना शुभारंभ ,अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान 2018 ची उद्घोषणा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सन 2017-18 वितरण सोहळा असा संयुक्तिक क ार्यक्रम राजर्षि छत्रपती शाहु सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षसोा,   जि. प. कोल्हापूर यांचे शुभहस्ते व मा. श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्षसोा, जि. प. कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमास मा. अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी, कोल्हापूर,  मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारीसोा, जि. प. कोल्हापूर, मा. निलीमा तपस्वी, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार ü यांची विशेष उपस्थिती आहे.जिल्हयातील सोळा प्रकल्पातील प्रत्येकि तीन याप्रमाणे 48 अंगणवाडी सेविकाना पुरस्कार वितरीत करणेत येणार आहे.

या कार्यक्रमास मा. सौ. शुभांगी रामचंद्र शिंदे, सभापतीसोा, महिला व बालकल्याण समिती, मा.श्री.विशांत महापुरे, सभापतीसोा, समाजकल्याण समिती, मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापतीसोा, शिक्षण व अर्थ समिती, मा. श्री. सर्जेराव पाटील (पेरीडकर), सभापतीसोा, बांधकाम व आरोग्य समिती, जि.प.कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  मा. जिल्हा परिषद अध्यक्षा  मा. सौ. शौमिका महाडीक व महिला व बाल कल्याण सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे यांनी केले आहे.

RTE अंतर्गत २५ % विद्यार्थीप्रवेशप्रक्रिया 2018-19 साठीऑनलाईनअर्जकरणेस मुदतवाढ

बालकांचामोफतवसक्तीच्याशिक्षणाचाहक्कअधिनियम2009अन्वये(वंचितगटातीलबालकांनावदुर्बलघटकातीलबालकांनाप्राथमिकशिक्षणासाठीप्रवेशदेणेसाठीजागाराखूनठेवण्याचीरीत)नियम2012प्रमाणेअल्पसंख्यांकशाळावगळता,राज्यातीलसर्वविनाअनुदानित,कायमविनाअनुदानितवस्वयंअर्थसहाय्यतातत्त्वावरीलप्राथमिकशाळांनासन2012-13याशैक्षणिकवर्षापासूनशाळेच्यापहिलीच्यावर्गाच्याएकूणविद्यार्थीसंख्येपैकी25%पर्यंतच्याजागानजीकच्यापरिसरातीलवंचितगटाच्यावदुर्बलघटकांतीलबालकांच्याप्रवेशासाठीराखूनठेवणेवअशाबालकांनात्यांचेप्राथमिकशिक्षणपूर्णहोईपर्यंतमोफतवसक्तीचेशिक्षणपुरविणेबंधनकारकआहे.सन2018-19याशैक्षणिकवर्षासाठी इ. १ लीची25%आरक्षणप्रवेशप्रक्रियाhttps://student.maharashtra.gov.inयालिंकवरीलRTEPortalवरऑनलाईनपध्दतीनेराबविणेतयेतआहे.

सदरप्रवेशप्रक्रियेअंतर्गतपालकांकडूनऑनलाईनप्रवेशअर्जस्विकारणेचीअंतिममुदतदि.28/02/2018होती.याकालावधीतकोल्हापूरजिल्हयातील 347 शाळांमधील 3501 जागांसाठीएकूण1984ऑनलाईनअर्जप्राप्तझालेआहेत. तथापिपालकांच्यामागणीचाविचारकरता,तसेचसदरयोजनेचालाभजास्तीतजास्तबालकांनाहोणेच्यादृष्टीनेऑनलाईनप्रवेशअर्जस्विकारणेचीअंतिममुदतदि.07/03/2018पर्यंतवाढविणेतआलेलीआहे.यानंतरसदरचीमुदतवाढविलीजाणारनाही.तरीसदरकालावधीतसामाजिकवंचितघटक / आर्थिकदुर्बलघटक / घटस्फोटीततसेचविधवामहिला / अनाथबालके / दिव्यांगबालके इ. घटकांतीलमुलांच्याप्रवेशासाठीइच्छुकपालकांनीवरीलनमूदकेलेल्यालिंकवरऑनलाईनअर्जकरावेत.कोल्हापूरशहर व जिल्ह्यातीलप्रत्येकतालुक्यामध्येमदतकेंद्रेस्थापनकरणेतआलेलीआहेत.RTEPortalवरतसेचतालुकापंचायतसमितीशिक्षणविभाग व महानगरपालिकाशिक्षणविभागामध्येमदतकेंद्रांचीमाहितीउपलब्धआहे.तरीऑनलाईनअर्जकरतेवेळीपालकांनाकोणतीहीसमस्याआल्यासमदतकेंद्रांशीसंपर्कसाधावाकिंवामदतकेंद्रावरूनऑनलाईनअर्जकरावेत.

 

 

(श्री.सुभाषरा.चौगुले)

 शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

 जिल्हापरिषद,कोल्हापूर

डॉ आनंदीबाई जोशी पुरस्कार व अधिकारी कर्मचारी सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न्

डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व अधिकारी कर्मचारी सत्कार कार्यक्रम जिल्हा परिष्‍देच्या राजर्षी शाहु छत्रपती सभागृह येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न्‍ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सतिश्‍ पत्की होते. जिल्हा परिषदेचे मु.का.अ. मा. कुणाल खेमनार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आरोग्य व बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव बंडू पाटील, अर्थ व शिक्षण सभापती मा. श्री. अंबरिषसिंह घाटगे, माहिला व बालकल्याण सभापती सौ.शुभांगी शिंदे, आरोग्य समिती सदस्या मा. सौ. सुनिता रेडेकर, मा. सौ. सुनिता भाटळे, मा. सौ. शिल्पा पाटील, मा. सौ. पुष्पा रेडेकर, बांधकाम समिती सदस्य श्री. हंबीरराव पाटील, डॉ. पी.पी. धारुरकर, उपसंचालक कोल्हापूर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना मा. शौमिका महाडिक यांनी पुरस्कार विजेत्या आरोग्य संस्थाचे, तसेच सत्कार करण्यात येणा़-या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच महिलांना आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष्‍ दयावे. तसेच आहार, चांगल्या सवयी व वैद्यकीय सल्ला  या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.

मा. कुणाल खेमनार यांनी बोलतांना म्हाणाले की, योजना अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. तसेच कुठलेही काम करीत असतांना सकारात्म अपेक्षा ठेवल्यास कोणतेही काम चांगले होते.

प्रसिध्द स्त्री रोग तंज्ञ डॉ. सतिश पत्की यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हयात होणा़-या सर्व गरोदर माता, स्तनदा माता , बालक यांचे डिजीटल रेकॉर्ड उपलब्ध्‍ असते, सर्व प्रसुती रुग्णालयात होत आहे. बालकांच्या वाढीसाठी आवश्यक घटक मातेच्या दुधात असल्यामुळे स्तनपान महत्वाचे आहे. हे निर्सगाचे ’स्वीच ओवर मेकॅनिझम’  आहे असे नमुद केले.

सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या प्रकारे सेवा दयावी व पुरस्कार मिळावावे असे प्रतिपादन आरोग्य व बांधकाम सभापती मा. श्री. सर्जेराव बंडू पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांनी केले. कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे, उपस्थित होते. कार्यक्रम नियोजन  व आभार प्रदर्शन डॉ एफ ए देसाई,   यांनी केले.

डा आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण व सत्कार कार्यक्रम दि २६-०२-१८ रोजी आयोजित केलेबाबत

डॉ. आनंदीबाई  गोपाळ  जोशी  पुरस्कार वितरण   अधिकारी ,कर्मचारी सत्कार

दिनांक 26/02/2018

राज्यातील उत्कृष्ट कार्य करणरे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय त्याच प्रमाणे  खाजगी संस्थाना व खाजगी  वैदयकिय व्यवसायीकांना  वैयक्तीक स्वरुपाचे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणे साठी महाराष्ट्र शासना मार्फत   डॉ. आनंदीबाई  गोपाळ  जोशी  पुरस्कार  योजना सुरु करणेत आलेली आहे.

राज्यातील माता व बाल मृत्युचे प्रमाण कमी करणे,  प्रजनन व बालआरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावी पणे देणे, कुटूंब कल्याण उपक्रमाची यशस्वी पणे अंमलबजावणी करणे आणि लोक सहभागातुन विवीध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे हा या पुरस्कार योजनेच्या मागील महत्वाचा उद्देश आहे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये सन 2016-17 च्या सार्वेात्कृष्ठ कामाच्या निकषा नुसार जिल्हयातील  त्ीान प्रा आ केंद्र. त्ीान उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय अथवा सेवा रुग्णालय अशा सात संस्था पूरस्कारासाठी निवड करावयाची होती. त्या करिता जिल्हयातील अकरा प्रा आ कंेद्रे, दहा उपकेंद्रे व  जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून एका  ग्रामीण रुग्णालय असे प्रस्ताव प्राप्त झाले.

शासनाच्या मागदर्शनुसार  मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन सदर प्राप्त प्रस्ताव प्राप्त संस्थांना  भेटी देऊन समिती मार्फत मुल्यमापन करुन निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त संस्थाना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देणेत येणार आहे.

तसेच जिल्हा परिषद स्वनिधी मधून उत्कृष्ट काम कारणा-या अधिकारी व कर्मचारी यांचा प्रोत्साहनपर सत्कार करणे त येणार आहे. आरोग्य कार्यक्रमाच्या विविध संवर्गामध्ये उत्कृष्ट काम करणारे तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहाय्यिका,  तालुका नर्सिग ऑफीसर,  औषध निर्माण अधिकारी,  आरोग्य सेवक,  आरोग्य सेविका व आरोग्य विभागात विषेश उल्लेखनीय काम करणारे  अधिकारी, कर्मचारी, क. सहाय्यक, व. सहाय्यक  यांना सत्कार करणेत येणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा जिल्हास्तरावर सत्कार करणेत येणार आहे. सत्कार करण्यात येणा-या अधिकारी, कर्मचारी यांची यांदी सोबत जोडण्यात आलेली आहे.

सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. शौमिका अमल महाडिक , अध्यक्षा, जि.प. कोल्हापूर, मा. सर्जेराव ज्ञानदेव पाटील,  उपाध्यक्ष  यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमित्त प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतिश पत्की  यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी  मा. सर्जेराव बंडू पाटील, आरोग्य सभापती,  तसेच,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमनार, तसेच सर्व विषय समितीचे सभापती,  मा. पी.पी. धारुरकर,उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर, डॉ एल.एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सी.पी.आर. कोल्हापूर उपस्थित रहाणार आहेत.  या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हे करत आहेत.

 

 

 

 

डॉ . आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्था

  • प्राथमिक आरोग्य केंद्र-
अ क्रप्रा आ केंद्राचे नांवबक्षिस पात्र रक्क्मशेरा
1बोरपाडळे ता पन्हाळा25000प्रथम क्रमांक
2भेडसगांव ता शाहूवाडी15000व्दितीय क्रमांक
3कडगांव ता भूदरगड1000तृतीय क्रमांक
  • प्राथमिक आरोग्य उपकंेद्र
अ क्रउप केंद्राचे नांवबक्षिस पात्र रक्क्मशेरा
1कुदनूर ता चंदगड15000प्रथम क्रमांक
2उजळाईवाडी ता करविर10000व्दितीय क्रमांक
3एकोंडी ता कागल

पिंपळे ता पन्हाळा

2500

2500

 

तृतीय क्रमांक विभागून
  • उपजिल्हा रुग्णांलय
अ क्रउपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयाचे नांवबक्षिस पात्र रक्क्मशेरा
1वसाहत रुग्णालय गांधीनगर50,000

 

  •  अधिकारी कर्मचारी प्रोत्साहनपर सत्कार  जिल्हा परिषद स्वनियधी योजना
अ क्रअधिकारी /कर्मचाररी नांवहूददाप्रा आ केंद्राचे नंावउपकेंद्राचे नांवतालूकाशेरा
विषेश उल्लेखनीय काम केलेले अधिकारी कर्मचारी
1डॉ एफ ए देसाईप्रजिमाबासंगा अधिकारीजि प मूख्यालय
2श्री एम.बी.चौगलेसांख्यिकिअधिकारीजि प मूख्यालय
3श्री एस. एस. घोरपडेशितसाखळी तत्रंज्ञजि प मूख्यालय
4श्री व्ही. आर. शेरखानेचित्रकार नि छायाचित्रकारजि प मूख्यालय
5श्री सुबराव  पोवारव सहा लेखाजि प मूख्यालय
6श्री बी. डी बोराडेक सहायकजि प मूख्यालय
7श्रीम . प्रतिभा गुरवक सहायकजि प मूख्यालय
सर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम केलेले तालुका आरोग्य अधिकारी
1डॉ ए आर गवळीतालूका आरोग्य अधिकारीकागल
ओ.पी.डी. आय. पी.डी.  काम उत्कृष्ट असलेले वैदयकिय अधिकारी
1डॉ एन एस माळीवै.अधिकारीभेडसगांवशाहूवाडी
2डॉ आर ए निकमवै.अधिकारीबांबवडेशाहूवाडी
3डॉ बी. डी सोमजाळवै.अधिकारीअडकूरचंदगड
सर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम  करणारे आरोग्य पर्यवेक्षक
4श्री एस एस ईंदूलकरआ.पर्यवेक्षककरविर
माता बाल संगोपन कार्यक्रमाध्ये उत्कृष्ट काम करणारी तालुका नर्सिग ऑफीसर
 

 

 

1

श्रीम अमिना लगारे

 

 

श्रीम रंजना सुरेश साळोखे

तालूका नर्सिंग ऑफीसर

तालूका नर्सिंग ऑफीसर

 

 

गगनबावडा

 

 

चंदगड

साथरोग कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सहाय्यक
1श्री जे .शी. भोईरआ सहायकउत्तूरआजरा
2श्री एस डी  राजगिरेआ सहायकमडिलगेभूदरगड
3श्री पी आर नाईकआ सहायकपिंपळगावभूदरगड
प्रसुती कामात उत्कृष्ट काम करणा-या  प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सहाय्यिका
1श्रीम ए एल पाटीलआ सहायीकाभेडसगांवशाहूवाडी
श्रीम ए ए चोपडेआ सहायीकाभेडसगांवशाहूवाडी
श्रीम आर.एच. कांबळेआ सहायीकाभेडसगांवशाहूवाडी
2श्रीम जी पी पसरणीकरआ सहायीकाबाबंवडेशाहूवाडी
श्रीम एस एस साठेआ सहायीकाबाबंवडेशाहूवाडी
श्रीम ए पी समूद्रेआ सहायीकाबाबंवडेशाहूवाडी
3श्रीम पी व्हि गायकवाडआ सहायीकापु शिरोलीहातकणंगले
श्रीम व्ही व्ही सौदडेआ सहायीकापु शिरोलीहातकणंगले
औषधी प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम केलेले औषध निर्माण अधिकारी
1ृश्री पी पी लाडऔ नि अधिसरवडेराधानगरी
2श्री एन एन सोनवणेऔ नि अधिआळतेहातकणंगले
3श्रीम जितकरऔ नि अधि चिखलीकागल
उल्लेखनीय प्रसुती काम केलेल्या आरोग्य सेविका
1श्रीम एल डी देसाईआ सेविकाकडगांवशेनोलीभूदरगड
2श्रीम एस आर कूदनूरआ सेविकाकोवाडकूदनेरचंदगड
3श्रीम एम एस परीटआ सेविकाहलकर्णितेरणीगडहिंग्लज
4श्रीम एस व्ही मगदूमआ सेविकागारीवडेखेरीवडेग-बावडा
5श्रीम एस आर बडेकरआ सेविकाहूपरीरेंदाळहातकणंगले
6श्रीम एस बी कदमआ सेविकाहेरलेमाणंगावहातकणंले
7श्रीम के ए सनगरआ सेविकापिंपळगांवकेनिवडेकागल
8श्रीम एस ए भिमटेआ सेविकाभूयेनिगवे दुकरविर
9श्रीम एस के मोरेआ सेविकाठिकपूर्लीठिकपूर्लीराधानगरी
10श्रीम सी ए फडतारेआ सेविकाकेखलेअमृतनगरपन्हाळा
11श्रीम एस एल पाटीलआ सेविकामाणकोपार्डेकरविर
12श्रीम एस ए चौगलेआ सेविकानांदणीधरनगूत्तीशिरोळ
आर.सी.एच. पोर्टल मध्ये उत्कृष्ट काम करणा-या आरोग्य सेविका
1श्रीम एस ए गोडगणेआ सेविकावांटगीपारेवाडीआजरा
2श्रीम एस बी मालडकरआ सेविकामिनचे खूमिनचेभूदरगड
3श्रीम एस डी नाईकआ सेविकाआडकूरआमरोळीचंदगड
4श्रीम एम डी तुप्पटआ सेविकाकडगांववडरगेगडहिंग्लज
5श्रीम आश्विनी लोहारआ सेविकानिवडेमनदूरग बावडा
6श्रीम आर पी सनगरआ सेविकाहूपरीरेंदाळहातकणंगले
7श्रीम एस व्हि कूळवमोडेआ सेविकासिध्दनेर्लीबेलवडे खूकागल
8श्रीम ए डी पाटीलआ सेविकाउचगांवनेर्लीकरविर
9श्रीम आर सामसांडेकरआ सेविकातारळेहासनेराधानगरी
10श्रीम पी वाय गूरवआ सेविकाबा भोगांवकिसरुळपन्हाळा
11श्रीम के एस जाधवआ सेविकाआंबागजापूरशाहूवाडी
12श्रीम पी ए भाटेआ सेविकानांदणीएडावशिरोळ
पुरुष शस्त्रक्रिया कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सेवक
1श्री एस एस साजनेआ सेवकभादवनभादवणआजरा
2श्री एम एस देशपांडेआ सेवकमडिलगेमडिलगेभूदरगड
3श्री सि एल बेंनकेआ सेवकपाटगांवडूकरवाडीचंदगड
श्री पि टि  मेंगानेआ सेवककानूर खूकानूुर खूचंदगड
4श्री एच जी घेवडेआ सेवकनूलचन्नेकूपीगडहिंग्लज
5श्री एच बी गूरवआ सेवकनिवडेकिरवेग बावडा
6श्री सी एम भंडारीआ सेवकसावर्डेनंरदेहातकणंगले
7श्री के एस पाटीलआ सेवकक सांगावलिंगणूरकागल
8श्री एस बी भोसलेआ सेवकभूयेशियेकरविर
9श्री एन के कूकडेआ सेवकतारळेगूडाळराधानगरी
10श्री एस एस बनसोडेआ सेवकपडळमाजगांवपन्हाळा
11श्री एस के हावळआ सेवकभेडसगांवतुरुकवाडीशाहूवाडी
श्री एस जी साठेआ सेवकमाणउच्चतशाहूवाडी
12श्री एम डी पांडवआ सेवकअ लाटअ लाटशिरोळ

                                                                               

 

   जिल्हा आरोग्य अधिकारी

  जिल्हा परिषद कोल्हापूर

यशवंत पुरस्कार योजना

 

यशवंत पुरस्कार योजना

जिल्हा परिषद, स्वनिधीतून सन 2004-05 या आर्थिक वर्षापासून यशवंत सरपंच पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेमध्ये उत्कृष्ठ ग्रामपंचायत व सरपंच यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागणी केले जातात.  प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस  रक्कम रूपये 25,000/-  व व्दितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीस 15,000/- व प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना वैयक्तिक बक्षीस रक्कम रूपये 1,000/- व पदक या स्वरूपात पुरस्कार  देऊन गौरवण्यात येते. तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यातून आलेल्या प्रस्तावापैकी  अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींची निवड जिल्हा पुरस्कारासाठी निवड करणेत येते. अतिउत्कृष्ट निवड केलेल्या ग्रामपंचायतीपैकी प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस  रक्कम रूपये 50,000/- व व्दितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस रक्कम रूपये 30,000/- रोख स्वरूपात  पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

 आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

    महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र.वैप्रोब.1096/प्र.क्र.3202/49, दि. 10 नोव्हेंबर 1998 अन्वये ग्रामीण  भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्व सामान्य  जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वाेतोपरी सहाय्य ठरणाऱ्या ग्रामसेवकाची आदर्श ग्रामसेवक म्हणून  प्रत्येक गटाकडून एक सर्वाेत्कृष्ट ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी  निवड जिल्हा परिषद स्तरावर करून त्यांचा  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. यांचे स्वाक्षरीने प्रशस्ती पत्रक  व सन्मान पदक  या स्वरूपात पुरस्कार देऊन सत्कार करणेत येतो.

  1. यशवंत सरपंच पुरस्कार तालुका स्तर प्रथम क्रमांक सन 2016-17
अ.क्र.सरपंच नाव
1.सौ. कल्याणी अनिल सरदेसाई, सरपंच, ग्रामपंचायत  लाटगाव, ता. आजरा,
2.श्री. श्रावण विलास भारमल, सरपंच, ग्रामपंचायत  डेळे-चिवाळे, ता. भुदरगड
3.श्री. धोंडीबा दत्तू घोळसे, सरपंच, ग्रामपंचायत  अलबादेवी, ता. चंदगड
4.श्री.कृष्णात बाळू पाटील, सरपंच, ग्रामपंचायत  वेसर्डे, ता. गगनबावडा
5.ॲड. श्री. दिग्वीजयसिंह किसनराव कुराडे, सरपंच, ग्रामपंचायत ऐनापूर, ता. गडहिंग्लज
6.सौ. बिसमिल्ला सलिम महात, सरपंच, ग्रामपंचायत  शिरोली पुलाची, ता. हातकणंगले
7.श्री. दत्तात्रय गंंडू चव्हाण, सरपंच, ग्रामपंचायत  तमनाकवाडा, ता. कागल
8.श्री. विजय उर्फ सरदार राजाराम पाटील  सरपंच, ग्रामपंचायत  कुडित्रे, ता. करवीर
9.सौ. सरिता सुभाष पाटील सरपंच, ग्रामपंचायत  कळे / खेरीवडे, ता. पन्हाळा
10.सौ. सविता अशोक चौगले सरपंच, ग्रामपंचायत  माजगांव, ता. राधानगरी
11.श्री. नानासो लक्ष्मण कांबळे सरपंच, ग्रामपंचायत  कोंडीग्रे, ता. शिरोळ
12.श्री. विष्णू रंगराव यादव  सरपंच, ग्रामपंचायत  बांबवडे, ता. शाहुवाडी

 

यशवंत ü ग्रामपंचायत पुरस्कार सन 2016-17   तालुकास्तर

अ.क्र. ग्रामपंचायतीचे नाव
1.ग्रामपंचायत लाटगांव, ता. आजरा तालुकास्तर प्रथम क्रमांक
2.ग्रामपंचायत पेद्रेवाडी, ता. आजरा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
3.ग्रामपंचायत वेसर्डे ता. गगनबावडा तालुकास्तर प्रथम क्रमांक
4.ग्रामपंचायत असळज, ता. गगनबावडा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
5.ग्रामपंचायत डेळे-चिवाळे, ता. भुदरगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
6.ग्रामपंचायत नवले, ता. भुदरगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
7. ग्रामपंचायत ऐनापूर ता. गडहिंग्लज तालुकास्तर प्रथम क्रमांक
8.ग्रामपंचायत करंबळी, ता. गडहिंग्लज तालुकास्तर व्दितीय क्रमांक
9.ग्रामपंचायत अलबादेवी ता. चंदगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
10.ग्रामपंचायत इब्राहिमपूर ता. चंदगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
11.ग्रामपंचायत शिरोली पुलाची, ता. हातकणंगले तालुकास्तर प्रथम क्रमांक
12.ग्रामपंचायत किणी, ता. हातकणंगले तालुकास्तर व्दितीय क्रमांक
13.ग्रामपंचायत, कुडीत्रे,  ता. करवीर तालुकास्तर प्रथम क्रमांक
14.ग्रामपंचायत दोनवडे, ता. करवीर तालुकास्तर व्दितीय क्रमांक
15.ग्रामपंचायत तमनाकवाडा ता. कागल तालुकास्तर प्रथम क्रमांक
16.ग्रामपंचायत बाळेघोल, ता. कागल तालुकास्तर व्दितीय क्रमांक
17.ग्रामपंचायत कळे/खेरीवडे ता. पन्हाळा तालुकास्तर प्रथम क्रमांक
18. ग्रामपंचायत कुशिरे तर्फ ठाणे, ता. पन्हाळा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
19. ग्रामपंचायत माजगांव ता. राधानगरी तालुकास्तर प्रथम क्रमांक
20. ग्रामपंचायत शेळेवाडी, ता. राधानगरी तालुकास्तर व्दितीय क्रमांक
21.ग्रामपंचायत मौजे कोंडीग्रे ता. शिरोळ तालुकास्तर प्रथम क्रमांक
22.ग्रामपंचायत हसूर, ता. शिरोळ तालुकास्तर व्दितीय क्रमांक
23. ग्रामपंचायत बांबवडे, ता. शाहुवाडी तालुकास्तर प्रथम क्रमांक

यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2016-17 जिल्हास्तर

अ.क्र.ग्रामपंचायतीचे नाव
1. ग्रामपंचायत शिरोली पुलाची ता. हातकणंगले जिल्हास्तर प्रथम
2.ग्रामपंचायत लाटगांव ता. आजरा जिल्हास्तर व्दितीय

 

यशवंत सरपंच पुरस्कार सन 2017-18 साठी तालुकास्तर प्रथम यादी

अ.क्र.सरपंच नाव
1.सौ. हर्षदा राजाराम खोराटे,  ग्रामपंचायत उत्तूर, ता. आजरा
2.सौ. सरीता श्रावण तेजम, ग्रामपंचायत पाळयाचाहुडा, ता. भुदरगड
3.श्री. रविद्र नामदेव बांदिवडेकर,   ग्रामपंचायत  नागनवाडी, ता. चंदगड
4.श्री. युवराज सखाराम पाटील   ग्रामपंचायत   असंडोली, ता. गगनबावडा
5.श्री. अरविद शंकर दावणे  ग्रामपंचायत  हेब्बाळ-जद्याळ, ता. गडहिंग्लज
6.श्री. खाना आप्पाजी अवघडे  ग्रामपंचायत  पट्टणकोडोली, ता. हातकणंगले
7.सौ. नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे  ग्रामपंचायत  खडकेवाडा, ता. कागल
8.श्री. राजेंद्र सदाशिव कारंडे  ग्रामपंचायत  बेले, ता. करवीर
9.श्री. भाऊसो वसंत चौगुले  ग्रामपंचायत  पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा
10.सौ. भारती विजयसिंह डोंगळे  ग्रामपंचायत  घोटवडे, ता. राधानगरी
11.श्री.बाबासो आप्पासो पुजारी,  ग्रामपंचायत  घोसरवाड, ता. शिरोळ (विभागून)
12.सौ. प्रज्ञा जितेंद्र चव्हाण, ग्रामपंचायत बस्तवाड, ता.शिरोळ (विभागून)
12.श्री. सर्जैराव नामदेव पाटील,  ग्रामपंचायत  आकुर्ळे, ता. शाहुवाडी

यशवंत ग्रामपंचायत सन 2017-18 तालुकास्तरावरील यादी

अ.क्र. ग्रामपंचायतीचे नाव
1.ग्रामपंचायत उत्तूर, ता. आजरा तालुकास्तर प्रथम क्रमांक
2.ग्रामपंचायत वेळवट्टी, ता. आजरा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
3.ग्रामपंचायत मौजे असंडोली, ता. गगनबावडा तालुकास्तर प्रथम क्रमांक
4. ग्रामपंचायत तळीये बु, ता. गगनबावडा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
5. ग्रामपंचायत पाळयाचाहुडा, ता. भुदरगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
6.ग्रामपंचायत राणेवाडी, ता. भुदरगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
7. ग्रामपंचायत हेब्बाळ-जलद्याळ, ता. गडहिंग्लज तालुकास्तर प्रथम क्रमांक
8.ग्रामपंचायत शिप्पूर तर्फ नेसरी, ता. गडहिंग्लज तालुकास्तर व्दितीय क्रमांक
9.ग्रामपंचायत नागनवाडी ता. चंदगड तालुकास्तर प्रथम क्रमांक
10.ग्रामपंचायत मुरकुटेवाडी ता. चंदगड तालुकास्तर व्दितीय क्रमांक
11.ग्रामपंचायत पट्टणकोडोली, ता. हातकणंगले तालुकास्तर प्रथम क्रमांक
12.ग्रामपंचायत चावरे, ता. हातकणंगले तालुकास्तर व्दितीय क्रमांक
13.ग्रामपंचायत, बेले,  ता. करवीर तालुकास्तर प्रथम क्रमांक
14.ग्रामपंचायत भुयेवाडी, ता. करवीर तालुकास्तर व्दितीय क्रमांक
15.ग्रामपंचायत खडकेवाडा ता. कागल तालुकास्तर प्रथम क्रमांक
16.ग्रामपंचायत गोरंबे, ता. कागल तालुकास्तर व्दितीय क्रमांक
17.ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे ता. पन्हाळा तालुकास्तर प्रथम क्रमांक
18.ग्रामपंचायत क ाा कोडोली, ता. पन्हाळा तालुकास्तर व्दितीय क्रमांक
19.ग्रामपंचायत घोटवडे ता. राधानगरी तालुकास्तर प्रथम क्रमांक
20.ग्रामपंचायत तळाशी, ता. राधानगरी तालुकास्तर व्दितीय क्रमांक
21.ग्रामपंचायत मौजे घोसरवाड ता. शिरोळ तालुकास्तर प्रथम क्रमांक (विभागून)
22.ग्रामपंचायत बस्तवाड, ता. शिरोळ तालुकास्तर प्रथम क्रमांक(विभागून)
23.ग्रामपंचायत आकुर्ळे, ता. शाहुवाडी तालुकास्तर प्रथम क्रमांक
24ग्रामपंचायत भेडसगांव, ता. शाहुवाडी तालुकास्तर व्दितीय क्रमांक

 यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2017-18 जिल्हास्तरीय  यादी

अ.क्र.ग्रामपंचायतीचे नाव
1. ग्रामपंचायत उत्तूर  ता. आजरा, जिल्हास्तर प्रथम  (विभागून)
2 ग्रामपंचायत खडकेवाडा, ता. कागल, जिल्हास्तर प्रथम  (विभागून)
3. ग्रामपंचायत बेले ता. करवीर, जिल्हास्तर व्दितीय

 

आदर्श ग्रामसेवक  पुस्कार सन 2016-17

1.श्री. संदीप शिवाजी चौगले, ग्रामसेवक ग्रामपंचायत देवर्डे, ता.आजरा
2.श्री. दत्तात्रय बाळू माने, ग्रामसेवक ग्रामपंचायत मडिलगे खुर्द, ता. भुदरगड
3.श्री. अमृत गणपती देसाई, ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत हलकर्णी , ता. चंदगड
4.श्री. संदिप चंदक्रात धनवडे,ग्रामसेवक ग्रामपंचायत लिंगनूर क ाा नुल व हिरलगे, ता गडहिंग्लज
5.श्री अमित शिवाजी पाटील, ग्रामसेवक ग्रामपंचायत वेतवडे, ता. गगनबावडा
6.श्री. निवृत्ती कृष्णा कुंभार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कौलगे- खडकेवाडा, ता. कागल
7.श्री. संदिप सातलिंगा तेली, ग्रामसेवक, ग्रामपंचायत वरणगे, ता. करवीर
8.श्री. आनंदा कष्णा तळेकर, ग्रामसेवक ग्रामपंचायत कुशिरे तर्फ ठाणे, ता. पन्हाळा
9.श्री. रमेश केशव तायशेटे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत ओलवण, ता. राधानगरी
10श्री. जमीर मुनीर आरकाटे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मौजे मजरेवाडी, ता. शिरोळ
11.श्री. भास्कर अभिमन्यु भोसले, ग्रामसेवक ग्रामपंचायत कांडवण, ता. शाहुवाडी

 

     आदर्श ग्रामसेवक  पुस्कार सन 2017-18

1.रणजीत नारायण पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत लाटगांव, ता. आजरा
2. श्रीम. अनिमा कृष्णा इंदुलकर, ग्रामसेवक ग्रामपंचायत मेघोली, ता. भुदरगड
3.श्रीम. जनाबाई लक्ष्मण जाधव, ग्रामसेवक, ग्रामपंचायत उमगांव, ता. चंदगड
4.श्री. प्रमोद सिताराम जगताप, ग्रामसेवक  ग्रामपंचायत खमलेहट्टी / हुनगिनहाळ
5.श्री्. पांडूरंग शंकर मेंगाणे,  ग्रामसेवक ग्रामपंचायत असंडोली, ता. गगनबावडा
6.श्री. संतोष उत्तम चव्हाण ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत भेंडवडे, ता. हातकणंगले
7.श्री. सागर गणपती पार्टे ग्रामसेवक, ग्रामपंचायत सोनाळी, ता. कागल
8.श्री. राजेंद्र नामदेव गाढवे, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत गडमुडशिंगी, ता.करवीर
9.श्री. कृष्णात पांडूरंग पोवार, ग्रामसेवक  ग्रामपंचायत कोळीक,  ता. पन्हाळा
10.श्री. लक्ष्मण शंकर इंगळे, ग्रामसेवक  ग्रामपंचायत तारळे खुर्द, ता.राधानगरी
11.श्रीम. भाग्यश्री नारायण केदार, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत चिंचवाड, ता. करवीर
12.श्री. सुनिल कोडीबा सुतार ग्रामसेवक , ग्रामपंचायत नांदगांव, ता. शाहुवाडी

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केलेबाबत.

संत सेवालाल महाराज यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे दि. १५/०२/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता साजरी करणेत आली. त्या प्रसंगी मा. श्री. इंद्रजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते फोटो पूजन करणेत आले.यावेळी मा. श्री. सोमनाथ्‍ रसाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. किरण लोहार माध्यमिक शिक्षणाधिकारी,  मा. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी कृषि अधिकारी, श्रीमती. पी.सी मोरे गट विकास अधिकारी पन्हाळा उपस्थित होते.

संत सेवालाल महाराज यांची संपूर्ण माहिती श्री. बी.पी. माळवे यांनी सांगितली. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

तरी सदरची बातमी आपलेमार्फत जिल्हयातील लोकप्रिय दैनिकांतून प्रसिध्द करणेत यावी.

सही/-

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

जंतनाशन मोहिमेचा शुभारंभ उत्साहात

राष्ट्रीय जंत नाशन मोहिमेचा शुभारंभ दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी  कुमार विघा मंदिर व कन्या विद्या मंदिर उचागंाव  ता. करवीर येथे   मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षा , जि.प. कोल्हापूर यंाच्या हस्ते शाळेतील विद्यर्थ्यांना जंतनाशक गोळी देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. महेश चौगले,  पंचायत समिती सदस्य मा. श्री. सुनिल पोवार,  जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. प्रकाश पाटील,  गटविकास अधिकारी  श्री सचिन घाटगे उपस्थित हेाते. तसेच उचगांव ग्रामपंचायत सदस्य सर्व  श्री. प्रतिम बनसोडे, रमेश वाईंगडे, विजय यादव  उपस्थित होते-

या प्रसंगी बोलताना मा. शौमिका माहाडिक म्हणाल्या की,  या मोहिमे अंतर्गत अंगणावाडी, प्राथमिक शाळा, शासन अनुदानित हायस्कुल मधील 1 ते 19 वयोगटातील  मुला-मुलीनां  जंतनाशन गोळी देण्यात येणार आहे. एकही लाभार्थी या मोहिमेत वंचित राहणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी असे सूचित केले.

या मोहिमेचे उदिदष्ट  बालकांचे आरोग्य, त्यांची पोषण स्थिती सुधारणे, शिक्षणांची संधी व जीवनाचा दर्जा सुधारणे हा आहे असे डॉ. पाटील यांनी  नमुद केले.

कार्यक्रमाचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी  डॉ  नलवडे जी. डी.  श्री. इंदूलकर, श्री, आष्टेकर वि.अ.आ. श्री. पोवार विक्रम  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आर.आर. माळगांवकर यांनी मानले

 

जिल्हा आरोग्य अधिकारी

                                                            जिल्हा परिषद, कोल्हापूर